Ladki Bahin Yojana : लाडकीला खुशखबर 8वा हप्ता वाटप सुरु झाले

[ad_1]


लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group


Join Now

Majhi Ladki Bahin Yojana 8th installment Update

Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 7 हप्ते पाठवण्यात आले असून, आता लाडक्या बहिणीची प्रतिक्षा संपलेली आहे , फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुमारे 3,500 कोटी रुपयांचा निधी आजपासून वितरित केला जाणार आहे. हा निधी राज्यभरातील हजारो पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. राज्य सरकार फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये आजपासून पाठवण्याची तयारी करत आहे. फक्त पात्र लाभार्थी महिलांनाच फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये आजपासून कधीही त्यांच्या बैंक खात्यात जमा होऊ शकतो.

Majhi Ladki Bahin Yojana Apply Online

योजनेचे नाव महाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य महाराष्ट्र
वर्ष २०२४
लाभार्थी राज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्ट गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभ आर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम ₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक १ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल NariDoot App
Ladki Bahin Yojana New Update Today,

Majhi Ladki Bahin Yojana कोणत्या महिलांना 1500 रुपये येणार नाहीत

1. लाभार्थी महिला जर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत.

2.वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या जास्त असेल तर तुमच्या बैंक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तुम्हाला अपात्र केला जाईल.

3.कुटुंबातील कोणताही सदस्य जर आयकर भरणारा असेल तर तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आठवा हप्ता जमा होणार नाहीत.

पंधराशे रुपये आठवा हप्ता जमा होणार

4.चार चाकी वाहन लाडकीच्या घरात असेल तर पैसे अजिबात पंधराशे रुपये आठवा हप्ता जमा होणार नाही.

5.संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याने ज्या ज्या महिला असतील त्या महिलांना सुद्धा फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये मिळणार नाहीत.

6.लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यानच असावं ६६ वर्ष झाला असेल तर चालणार नाही पैसे तुम्हाला येणार नाहीत.

Ladki Bahin Yojana Feb 8th Installment 1500 rupeye Update

Majhi Ladki Bahin Yojana अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

आजपासून लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलाच्या बैंक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचा महिन्यात पण 9 लाख अपात्र महिलांचा अकड़ा असल्याचे सूत्राकडून सागितले होते अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यामुळ फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये किती महिलाना मिळणार त्याकडे लक्ष आहे.

हे पण वाचा


लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group


Join Now

[ad_2]

Source link

Leave a Comment